Sponsored

Latest

अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेलीतील घराबाहेर गोळीबार; गोल्डी ब्रार टोळीची जबाबदारी, पोलिसांचा तपास सुरू

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेलीतील घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे खळबळ. वडील जगदिश सिंह पटानी यांनी घटनेबाबत सांगितले, “८-१० राऊंड्स फायर झाले, कसंबसं वाचलो.” हल्ल्याची जबाबदारी गोल्डी ब्रार टोळीने स्वीकारली आहे.

13-09-2025
Read more

नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की; संसद बरखास्त, हिंसक आंदोलने व आर्थिक संकटाचे मोठे आव्हान

नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्या देशाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या असून, संसद बरखास्त करण्यात आली आहे.

13-09-2025
Read more

रशियाच्या कमचटका किनाऱ्यावर ७.४ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा धोका टळला

रशियाच्या कमचटका बेटाजवळ ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. त्सुनामीचा तातडीचा धोका नसल्याचे संकेत, तरीही अधिकारी सतर्क.

13-09-2025
Read more

सोलापूर भाजपात अंतर्गत कलह – पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे एकत्रित राजीनामे

सोलापूर भाजपातील अंतर्गत राजकारण उफाळून आले असून, शहर कार्यकारिणीच्या निवडीनंतर दोन पदाधिकाऱ्यांनी आणि ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी पद व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

13-09-2025
Read more

सुनेवर बळजबरीचा प्रयत्न; निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त, पत्नी व मुलगा फरार

पुण्यात एका विवाहितेने आपल्या सासऱ्याविरुद्ध बळजबरीच्या प्रयत्नाची आणि पती-सासूने केलेल्या छळाची तक्रार दाखल केली आहे. आरोपींमध्ये निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त, त्यांची पत्नी आणि मुलाचा समावेश आहे.

12-09-2025
Read more

आलमेलमध्ये घरफोडी प्रकरणी दोघांना अटक , दहा लाख रुपयांच्या मालमत्ता जप्त

विजयपूर जिल्ह्यातील आलमेल शहरात झालेल्या घरफोड्यांचा उलगडा पोलिसांनी केला असून दोन आरोपींना अटक करून ₹10.52 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

12-09-2025
Read more
You’ve successfully enabled notifications!
Now, stay updated with the latest news and never miss out!