अक्कलकोट नगरपालिका निवडणूक: नगराध्यक्ष पदासाठी 11, तर नगरसेवक पदासाठी 163 उमेदवारांचे अर्ज दाखल
अक्कलकोट : अक्कलकोट नगरपालिके करता नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदाकरिता 5
व नगरसेवक 73 असे आजतागायत एकूण 11 नगराध्यक्ष पदाकरिता, 163 नगरसेवक पदाकरिता उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सोमवार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळी अकरा वाजल्यापासूनच विविध पक्षाच्या उमेदवारांनी हलगी, बँजोसह जंगी मिरवणूक काढत जंगी शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवार अर्ज दाखल केले.
यामध्ये नगराध्यक्ष पदाकरिता जाधव बाबासाहेब शामराव, कल्याणशेट्टी मिलन मलप्पा, कल्याणशेट्टी गौरी मिलन, टिनवाला राईस, हिंडोळे महेश चनबसप्पा तर नगरसेवक पदाकरिता किरात किरण उत्तम -11ब, बोलडे राजश्री परमेश्वर - 1अ कुंभार भागुबाई नागराज - 12- ब शपवाले रखमाबाई अर्जुन- 4ब, कोरबू सायराबानू सैफन - 12क, खिस्तके शकील चांद - 9ब, बागवान जन्नतबी हारून -7ब, सिद्धे ऐश्वर्या किशोर - 6अ, रफिक मुखतारअहमद बेपारी - 3अ, कापसे सिद्देश्वर रमेश -5ब, कमळाबाई रेवू राठोड - 12 ब, कटारे पल्लवी सुहास -6अ, कटारे पल्लवी सुहास -5अ, धनशेट्टी सोनाली लक्ष्मीकांत - 2अ, कामनूरकर मंजना लक्ष्मण - 4ब, शेरीकर सद्दामहुसेन नुरअहमद -9ब, शेरीकर सद्दामहुसेन नुरअहमद -3 अ, मडीखांबे दत्ता दुर्गाप्पा - 4अ, बागवान नसरीन सलीम - 5अ, नागेश सात्तप्पा हरवाळकर -4 अ, माळी विद्या शंकर - 4ब, इसापुरे गंगाबाई काशिनाथ - 6अ, मडीखांबे अविनाश रेवप्पा -4अ, अलविकर विजयकुमार लक्ष्मण - 2ब, मोकाशी मोहसीन हुसेनबाशा - 5ब, इंगळे महेश कल्याणराव - 11ब, वेदेश प्रमोद गुरव - 11ब, पारखे आरती जोतिबा - 9 अ, स्वामी सुनंदा श्रीशैल - 8अ, राठोड अशितोष भालचंद्र - 12 अ, भीमाशंकर बसवराज कुंभार - 12 अ, अलवीकर कविता विजय - 2अ, भांडेकर शीतल भारत - 2अ, धोंगडे अनिरुद्ध यशवंत - 6 ब, कोरबू सैफन मकतूम -11ब, गायकवाड सुवर्णा उत्तम - 11अ, चौगुले कस्तुरा मारुती -2अ, चौगुले कस्तुरा मारुती -2ब, बागवान मुजाईद नूरद्दीन - 7अ, अरब एजाज अजीज - ब, टिनवाला फरियाशाजनीन म इकबाल -7ब, हवाळकर युगंधरा सिद्धांत -7ब, धोंगडे अनिरुद्ध यशवंत - 6ब, धोंगडे यशवंत अंबादास - 6ब, धोंगडे यशवंत अंबादास - 6ब, हिंडोळे महेश चनबसप्पा - 8ब, हिंडोळे महेश चनबसप्पा - 10ब, स्वामी शैला सचिन -8 अ, थंब राजेंद्र गुरुलिंगप्पा - 8ब , बागवान मुमताज नुरुद्दीन - 7ब, बागवान मुजाईद नुरुद्दीन - 7अ, राठोड रविना विकास - 12 ब, राठोड रविना विकास - 12क, धनशेट्टी वैष्णवी - 2अ, कौसर मकतूम नदाफ - 1अ, राठोड पूजा ऋतुराज 12 अ, 12 ब, खवळे स्नेहा संतोष - 9अ, करीम हसन शेख - 5ब, मडीखांबे प्रियांका सचिन - 11अ, हिना इनामदार इसा -12क, कुंभार भागुबाई नागराज - 5अ, नाजीन शामराव होटकर - 9अ, अळगी सुनीता सिद्धाराम - 6ब, मडीखांबे प्रमिला नागनाथ - 11अ, मोरे सोनाली स्वामीराव - 10अ, कमनुरकर प्रिया मनोज - 1अ, घोडके सखुबाई शरणाप्पा - 4ब, चाऊस सिकंदर राजअहमद - 1ब, क्षीरसागर पुतळाबाई नामदेव - 3 ब
डोके रवींद्र रामचंद्र - 8ब, नदाफ कैसर मकतूम - 5अ मोरे स्वामीराव भाऊराव - 10ब, कवडगी केदार पंडित - 10 ब आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
उमेदवाराची अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता निवडणूक विभागात करण्यात येणार आहे त्यानंतर वैद उमेदवार अरची यादी जाहीर केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे. उमेदवारी अर्जावरील अपिलासाठी तीन दिवसांची मुदत राहणार आहे. 26 रोजी चिन्ह वाटप व निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. दोन नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान मतदान घेण्यात येणार असून ती नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याची माहिती प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.