Latest
विजयपूर जिल्ह्यातील पोलिसांनी २०२४-२५ मध्ये विविध चोरीच्या प्रकरणांमध्ये ३४५ आरोपींना अटक करून ७ कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता हस्तगत केली. 'प्रॉपर्टी रिटर्न परेड'मध्ये काही वस्तू वारसांना परत देण्यात आल्या.
26-04-2025पहलगामजवळील बैसारन व्हॅलीमध्ये २६ जणांचा बळी घेतलेल्या दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचे समोर; हाफिज सईद आणि त्याचा डिप्टी पाकिस्तानमधून गटावर नियंत्रणात असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे निष्कर्ष.
26-04-2025पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे वादग्रस्त विधान, भारताची सिंधू जल कराराला स्थगिती देण्याची कारवाई ‘वॉटर स्ट्राइक’ म्हणून चर्चेत.
26-04-2025पुण्यात आलेल्या जे. पी. नड्डा यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशासाठी संकट निवारणाची प्रार्थना केली. दोषींना उत्तर दिले जाईल, असेही ते म्हणाले.
26-04-2025पहलगाम हल्ल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुरक्षा वाढवण्यात आली असून, आता मंदिरात मोबाईल व कॅमेरा नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भाविकांची तपासणी अत्याधुनिक यंत्रांद्वारे केली जात आहे.
26-04-2025मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार आता अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांची पडताळणी सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यातील १२ लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
25-04-2025