विजयपूर सोहार्द सहकारी वक्कूटचे कार्यालय प्रारंभ
नुकतेच नोंदणी करण्यात आलेल्या विजयपूर सोहार्द सहकारी
संघाच्या वक्कूटचे (महासंघ ) चालुक्य नगर सोलापूर रोड वरील कार्यालयात महालक्ष्मी पूजा करून प्रारंभ करण्यात आले याप्रसंगी
वक्कूटचे अध्यक्ष संजय पाटील कलमडी, उपाध्यक्ष चंद्रशेखर कवटगी, नूतन संचालक मंडळाचे सदस्य अरुण वारद, सुरेश बिरादार, सिद्धू मल्लिकार्जुनमठ, अरुण मठ, मोनेश
पत्तार, सतीश शिंत्रे, विवेकानंद
शिरोळकर, यमनप्पा सातीहाळ (विजयपूर ग्रामीण) भालचंद्र
मुंजाने ( बसवनबागेवाडी), राजू हंचाटे (तालीकोट ता.
मुद्धेबिहाळ), आर डी कुलकर्णी (सिंदगी), चंद्रकांत पाटील ( चडचाण ता. इंडी )मलकप्पा रोटी ( तांबा, इंडी), तसेच सहकार भारती जिल्हा संघटना सचिव दीपक
शिंत्रे, मुख्य सचिव परशराम चिंचली व इतर उपस्थित होते.