मुंबईची प्रॉपर्टी बाजारपेठ : शंभर वर्षांतल्या दरवाढीची अविश्वसनीय कहाणी

मुंबईची कहाणी : इवलीशी शहर ते महानगरी
मुंबई आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. एकेकाळी ब्रिटिश भारतातील व्यापारकेंद्र असलेली ही नगरी, आता देशाची आर्थिक राजधानी झाली आहे.
१९०७-०८ या काळात येथे मालमत्तेचे भाव केवळ १० ते ४०० प्रति चौरसफूट दरम्यान होते.
आज या स्वप्ननगरीत तोच भाव ,००० ते ५५,००० प्रति चौरसफूट दरम्यान पोहोचला आहे.

2०२५ मधील मुंबई आणि उपनगरांतील मालमत्ता दर (प्रति चौरसफूट)

भाग

किमान दर (₹)

कमाल दर (₹)

भाईंदर पूर्व

7,400

11,100

मीरा रोड

8,800

13,800

दहिसर

13,800

22,100

बोरीवली पश्चिम

17,000

30,100

कांदिवली पश्चिम

20,900

36,100

अंधेरी पश्चिम

21,700

33,500

विलेपार्ले पूर्व

23,400

42,000

सांताक्रुज पश्चिम

28,900

47,500

बांद्रा पश्चिम

33,300

56,700

वरळी

35,200

55,900

प्रभादेवी

35,000

59,800

कुलाबा

34,600

55,500