मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, शाळांना सुट्टी, लोकल रेल्वे उशिराने, महापालिकेचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Live Updates – 19 ऑगस्ट 2025
11:16 AM
👉 मुसळधार पावसामुळे मुंबईकरांसाठी रेल्वे
प्रशासनाचा सुरक्षा संकेत
- फूटबोर्डवर उभे राहू
नये
- पाण्याखालील रुळ
ओलांडू नयेत
- रेल्वे
कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे
11:08 AM
👉 लोकमत इम्पॅक्ट: गोरेगाव ओबेरॉय मॉल परिसरातील पाणी काढले
- परिमंडळ ४ च्या
उपायुक्त व विभागीय आयुक्तांनी तातडीने पंप लावले
- नागरिक व
वाहनचालकांना मोठा दिलासा
11:04 AM
👉 पश्चिम उपनगर पावसाची नोंद (24 तास)
- चिंचोली अग्निशमन
केंद्र: 361 mm
- कांदिवली अग्निशमन
केंद्र: 337 mm
- दिंडोशी वसाहत शाळा:
305 mm
- मागाठाणे बस आगार: 304 mm
- वेसावे उदंचन
केंद्र: 240 mm
11:00 AM
👉 मध्य रेल्वे ठप्प
- सायन–दादरदरम्यान
ट्रॅक पाण्याखाली
- लोकल गाड्या उशिराने
किंवा रद्द
10:48 AM
👉 मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम
- पवई भागात पाणी
साचले
- रस्त्यांवर वाहतूक
मंदावली
- पाण्यातून वाट
काढताना नागरिकांची अडचण