दिवाळी सेलचा धमाका! iPhone, Samsung, Google, Motorola फोनवर जबरदस्त सूट; पाहा ऑफर्स

नवी दिल्ली:
दिवाळीचा सण जवळ आला असून, ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकांसाठी मोठ्या सवलतींचा वर्षाव सुरू केला आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते.

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ॲपल, सॅमसंग, गुगल आणि मोटोरोलाच्या प्रीमियम स्मार्टफोन्सवर आकर्षक सूट मिळत आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि ईएमआयद्वारे हे मोबाईल परवडणाऱ्या हप्त्यांमध्ये घेता येणार आहेत. काही बँक कार्डांवर १०% पर्यंत अतिरिक्त डिस्काऊंट मिळतो आहे.

फ्लिपकार्ट दिवाळी ऑफर्स

  • Apple iPhone 16: मूळ किंमत ७९,९०० आता ५४,९९९
  • Apple iPhone 16 Pro Max: ₹,४४,९०० ,०२,९९९ (४२,००० सूट)
  • Samsung Galaxy S24 FE: ₹५९,९९९ २९,९९९
  • Google Pixel 9 Pro Fold: ₹,७२,९९९ ८४,९९९

ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल ऑफर्स

  • Samsung Galaxy S24 Ultra 5G: ₹,३४,९९९ ७३,९९९
  • Samsung Galaxy A55 5G: ₹४२,९९९ २३,९९९
  • Motorola Razer 50 Ultra: ₹,१९,००० ५५,२४९
  • Motorola Edge 50 Ultra 5G: ₹६४,९९९ ४४,९९९

खरेदीपूर्वी काय लक्षात घ्याल?

  • कार्ड ऑफर्स बँकेनुसार वेगळ्या असू शकतात.
  • काही ऑफर्स फक्त प्राइम/प्लस मेंबर्ससाठी उपलब्ध आहेत.
  • EMI प्लॅन्सची व्याजदर तपासा.
  • सेल कालावधी मर्यादित आहे, त्यामुळे ऑफर्स लवकर संपण्याची शक्यता आहे.