विश्वनाथ रिक्के यांचे निधन

सोलापूर , दि. 22- 

तुळजापूर वेस, शिवगंगा मंदिरसमोरील बारदाना व्यापारी, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष विश्वनाथ इरप्पा रिक्के (वय 92) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, चार मुले, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या (बुधवारी) दुपारी चार वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. ते श्रीशैलम येथील अन्नछत्रमचे संचालक व संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सदस्य होते. श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे विश्वस्त रतन रिक्के यांचे ते वडील होत.