मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला

 नवी दिल्ली: महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट दिली.

नवी दिल्लीदि. १२- मुख्यमंत्री देवेंद्र फडणनीस यांनी गुरुवारी बोलताना राज्य मंत्रिमंडळाचा अंतिम फॉर्म्युला ठरला असल्याचे जाहीर केले. भाजप २०. शिवसेना शिंदे गट १२ आणि राष्ट्रवादी अजित पवार गट १० अशी मंत्रिपदे मिळणार आहेत. शनिवार१४ डिसेंबर रोजो राज्य मंत्रिमंडल विस्तार होईल.

मात्र महायुतीचे नेते आपल्या पक्षातील कोण मंत्री बनणार असल्याचे ठरविणार असल्याचेही स्पष्ट केले. तयेन मंत्रिमंटन्ट विस्तारात कोणत्याही प्रकारचा तिढा नाही. माध्यमांनी ज्या बातम्या चालवल्या त्या खऱ्या नसल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

दिल्लीत अजित पवार हे त्यांच्या कामासाठी तर मी माझ्या कामासाठी आलो आहे. त्यामुळे येथे आमनी भेट झाली नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. तर एकनाथ शिंदे यांचे सध्या दिल्लीत काम नसल्यामुळे ते आले नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. मोदींची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना मोदीचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले आपला अमूल्य वेळमार्गदर्शन