देवघरात भीषण; बस-ट्रक उतरेत १८ कावड याकरुंचा संपर्क

देवघर (झारखंड) –
सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला बसली. अपघात एवढा भीषण होता की ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर नंतर उपचारादरम्यान मृतांचा आकडा 18 वर पोहोचला. खासदार निशिकांत दुबे यांची प्रतिक्रिया या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी X (ट्विटर श्रावण महिन्यातील कावड
यात्रेदरम्यान मंगळवारी सकाळी झारखंडच्या देवघरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 18 कावड यात्रेकरूंचा
मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत.
अपघात मोहनपूर पोलीस स्थानक हद्दीतील
जमुनिया जंगलाजवळ पहाटे ४:३० वाजता घडला. घटनास्थळ आणि अपघाताची माहिती मिळालेल्या माहितीनुसार, बाबा बैद्यनाथ धाम येथे जलाभिषेक
करून दुमक्याच्या दिशेने निघालेल्या बसची धडक एलपीजी) वर पोस्ट करत मृतांबद्दल
दुःख व्यक्त केले. त्यांनी लिहिले:
"माझ्या लोकसभा मतदारसंघातील देवघर
येथे श्रावण महिन्यातील कावड यात्रेदरम्यान बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात
18 भाविकांचा मृत्यू झाला आहे. बाबा
बैद्यनाथजी त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो."
जखमी भाविकांची प्रकृती चिंताजनक दुमका झोनचे महानिरीक्षक शैलेंद्र कुमार सिन्हा यांनी सांगितले की, "मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे कारण अनेक जखमी भाविकांची प्रकृती गंभीर आहे." अपघातानंतर जिल्हा प्रशासनाने रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांना सतर्क केले असून सर्व जखमींना तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी हलवण्यात आले आहे. श्रावण यात्रेदरम्यान मोठी गर्दी श्रावण सोमवारनिमित्त देवघरच्या बाबाधाम मंदिरात सुमारे ३ लाख भाविकांनी दर्शन घेतले होते. त्यानंतर भाविकांची बस बासुकीनाथ मंदिराच्या दिशेने निघाली होती. अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.