थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सुजित खुर्द

थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उत्सव वार्षिक सर्वसाधारण सभा २०२५-२६ व पदाधिकारी निवड बैठक मंडळाचे आधारस्तंभ तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मनपा शिक्षण मंडळ माजी सभापती संकेत पिसे व मंडळाचे सर्व ज्येष्ठ सल्लागार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली याप्रसंगी विविध विषयावर चर्चा करण्यात आली व नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.

 नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे

 अध्यक्ष : सुजित दत्तात्रय खुर्द.

 कार्याध्यक्ष : नागेश दहीहंडे.

 उपाध्यक्ष : परमजीत कदम, योगेश चोपडे.

 सचिव : ओंकार शुक्ला.

 खजिनदार :  समीर मुजावर, कुणाल दीक्षित.

 मिरवणूक प्रमुख : विशाल चव्हाण.

पूजा प्रमुख : सचिन काळे, महेश गायकवाड.

प्रसिद्धी प्रमुख : अमोल मिस्कीन, विशाल चंदेले.