छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा ऐकेरी उल्लेख थांबवा – शिवधर्म फाउंडेशनचा इशारा

छत्रपती संभाजी महाराजांचा संघटनेच्या नावातून ऐकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेडला इशारा देऊन, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व पावसाळी आदिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन समोर भव्य मोर्चा काढून ही छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा ऐकेरी उल्लेख न थांबावल्यामुळे सांतप्त शिवधर्म फाउंडेशच्या कार्यकर्ते व शिवभक्तनि संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांना अकलकोट येथे एका कार्यक्रमा मध्ये काळ फासून निषेध केला व आता जर छत्रपती संभाजी महाराज यांचा संभाजी ब्रिगेड वाल्यानि त्यांच्या संघटच्या नावातून ( संभाजी ब्रिगेड ) ऐकेरी उल्लेख नाही थांबवला तर यांना रस्त्यावर फिरू देणार असा इशारा दिला