कुमठा नाका परिसरात दगडफेक झाल्याची अफवा
सोलापुरातील कुमठा नाका परिसरात दगडफेक झाल्याची अफवा पसरल्याने काही काळ गोंधळ उडाला नेहमीच गजबजलेल्या कुमठा नाका परिसरात दगडफेक झाल्याची अफवा वाऱ्यासारखी सोलापुरात पसरली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथक तातडीने कुमठा नाका परिसरात दाखल झाले कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.