प्रहार संघटनेचे चक्का जाम आंदोलन, सोलापुर पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सोलापुर : शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा
यामागणी साठी प्रहार संघटनेच्या वतीने सोलापुर पुणे महामार्ग रोखून धरण्यात आला, यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
सोलापुर : शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा
यामागणी साठी प्रहार संघटनेच्या वतीने सोलापुर पुणे महामार्ग रोखून धरण्यात आला, यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.