अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त दुग्धाभिषेक

सोलापुर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त दयावान सामाजिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे, व  सचिन खरात यांच्या हस्ते दुग्धभिषेक करण्यात आला.