संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कोंडी ग्रामस्थांनी केला निषेध
.jpeg)
संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कोंडी ग्रामस्थांच्या निषेध करण्यात आला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे व कोंडी गावचे सरपंच मनोज निंबाळकर उपसरपंच शिवाजी अण्णा निळ व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व कोंडी ग्रामस्थ उपस्थित होते