भारताचा डी. गुकेश बुध्दिबळाचा नवा राजा
.jpeg)
सिंगापुर, दि.१२-
भाताचा बुद्धिबळपटू डो. मुकेश विश्वविजेता ठरला आहे.
डोम्माराजू गुफेशने १८ व्या वयीं विश्वविजेता होण्णाचा चहुमान पटकावला. डी.
मुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता टिंग लिरेनने आव्हान मोडून
काठत इतिहास घडवला.
आतापर्यंतच्या १३ डावांपैकी ३२वपोंग तिरेनने पहिला डाव
जिंकला होता, त्यानंतर गुकेशने तिसरा डात जिंकून
क्रोकरी साचली. त्यानंतर दोन्ही डिमास्टर्सनी सलग सात बाव जरोपरीत सोडवले होते.
१९व्या डावात गुकेशने विजय मिळवून बरोवरीची कोंडी सोडनली. १२ल्या डावात लिरेनने
बाजी मारली, अखेरचा डाग कोण जिंकणार की हा मुकाबला
टायब्रेकरमध्ये जाणार गाकडे बुद्धिबळ चाहत्यांचे लक्ष होते. गुकेशने दमदार खेल करत
विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. गुरुवारी सिंगापूर येथे झालेल्या जागतिक
बुद्धिवळ चॅम्पियनशिप सामन्याच्या १४व्या निर्णायक सामन्यात डिंग हिरेनचा पराभव
करून
गुकेश विश्वविजेता ठरला. मुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर
विश्वविजेता ठरणारा दुसरा भारतीय गायो गेल्या दोन वर्षापासून माझे ट्रेनर डो.
गुकेश त्याच्या सपोर्ट स्टाफने आभार व्यक्त करताना पुढे म्हणाला, गायो (ग्रेजेगोर्ज जेवस्की) गेल्या दोन वर्षांपासून माझे ट्रेनर होते.
पेंदी उपटन माझ्या टीमचा भाग नसले तरी जागतिक बुद्धिवट स्पर्धेसाठी सराव कसाना
त्यांचा खूप नौठा पाठिंबा मिळाला. पेटाला हरिकृष्णही आहेत. व्हिन्सेंट कीमर, जैन-क्रिशिस्टोफ हुडा आणि जैन क्लिमकोवस्की हे माझ्या टीममभील इतर मंडळी
आहेत.
पेंडी उपटन हे मेंटल हेल्थ कोच आहेत. ते दक्षिण आफ्रिका
संघाचे क्रिकेट प्रशिक्षक राहिले आहेत. याबरोबर ते आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स
संघाचे २०१५-२०१५ आणि २०१९- २०२० दरम्यान कोन होते. तर दिल्ली कॅपिटल्स संगाचे
२०१६ मध्ये प्रशिक्षक होते.