व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यात प्रचंड वाद, ट्रम्प यांनी झेलेन्स्कीला बाहेर काढले!

व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यात प्रचंड वाद, ट्रम्प यांनी झेलेन्स्कीला बाहेर काढले!
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यातील बैठक तुफान वादाच्या
भोवऱ्यात अडकली. ट्रम्प यांनी झेलेन्स्कीला स्पष्ट शब्दांत सांगितले –
🗣 "Either
make a deal or we are out. You are in big trouble. You are not winning
this."
त्यावर झेलेन्स्की यांनीही तितक्याच तीव्र शब्दांत उत्तर
दिले –
"We are in our own country, and we have stayed strong
all this time."
या वादाचे मुख्य मुद्दे:
ट्रम्प यांनी युक्रेनला तातडीने शांतता करार करण्यास भाग पाडण्याचा
प्रयत्न केला.
झेलेन्स्की यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली
आणि संयम राखण्याची मागणी केली.
ट्रम्प यांनी सांगितले, "Zelensky disrespected the US. He doesn't want
peace."
परिस्थिती इतकी बिघडली की, नेत्यांसाठी तयार केलेले जेवण
पत्रकारांनी केले! राजकीय परिणाम: ट्रम्प यांचा झेलेन्स्कीवर रोष अमेरिकेच्या युक्रेनवरील
धोरणात बदल दर्शवतो का?
रशिया-युक्रेन युद्धावर याचा थेट परिणाम होऊ शकतो.
युरोप आणि नाटो या वादाकडे कशा प्रकारे पाहतील, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे.
तुमच्या मते, ट्रम्प यांनी योग्य निर्णय घेतला का?
कमेंट करा!