जिओ वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! 90 दिवसांसाठी मोफत हॉटस्टार सब्सक्रिप्शन

क्रिकेटप्रेमींसाठी जिओने मोठी घोषणा केली आहे.
जिओ सिम वापरणाऱ्या किंवा नवीन सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 90 दिवसांसाठी मोफत हॉटस्टार पाहता येणार आहे. मोबाईल आणि टीव्ही दोन्हीवर ही सेवा उपलब्ध असणार आहे.
कंपनीची अधिकृत घोषणा:
- जिओने सोमवारी जाहीर केले की, JioFiber आणि AirFiber
ग्राहकांसाठी 50 दिवसांचे फ्री हॉटस्टार
सब्सक्रिप्शनही दिले जाईल.
- मोफत हॉटस्टारचा लाभ घेण्यासाठी, ग्राहकांना ठराविक
रकमेपेक्षा जास्त रिचार्ज करावा लागेल.
- हा प्लॅन डेटा आणि कॉलिंग सुविधांसह
असेल.
कोणाला मिळणार ही सुविधा?
- सध्याचे जिओ सिम वापरणारे ग्राहक आणि
नवीन जिओ सिम खरेदी करणारे ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
- मोबाईल आणि टीव्ही दोन्हीवर हॉटस्टार
मोफत पाहण्याची संधी मिळेल.
क्रिकेट चाहत्यांसाठी सुवर्णसंधी!
IPL आणि इतर महत्त्वाच्या क्रिकेट
सामन्यांचा आनंद घेण्यासाठी हॉटस्टारचे मोफत सब्सक्रिप्शन क्रिकेटप्रेमींसाठी
फायदेशीर ठरणार आहे.