फॅशनच्या नावाखाली एकदम टाइट कपडे घालता ?

फॅशनच्या नावाखाली टाइट कपड्यांचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. श्री असो वा पुरुष, घट्ट कपडे परिधान केल्याने तुम्ही चांगले दिसू रााईट कपड़े धावामुळे आरोग्याशी संबंधित अनेक आमाच्या उद्भवू शकतात. आकता. परंतु, यमाई, लोकांनी नेहमी आरामदायी आणि सैल कपडे घालावे आरोग्यतज्ज्ञांच्यपाचे आरोग्य चांगले राहील. घट्ट कपड्यांचे अनेक दुष्परिणाम होणेकरून ता त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. टाइट अंडरवेअर आणि समोर आले आहेत. रिसच आणि अहवालानुसार, खूप घट्ट कपडे परिधान इतर कपड्यांचे तोटेही अनेक संशोधनातून केल्यास शरीरातील रिसर्चगेटच्या आहवाल होतो. जेव्हा कपडे खूप घट्ट असतात, तेव्हा ते रक्तवाहिन्यांवर दबाव टाकतात. रक्तप्रवाह कमी करतात. ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास शिरांमध्ये सूज किंवा रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढू शकतो. घट्ट कपडे परिधान केल्याने त्वचेचे नुकसान जी देखील होऊ शकते. जेव्हा कपडे शरीराच्या संपर्कात येतात, तेव्हा त्वचेवरं सूज नाच्या किंवा पुरळ येऊ शकतात. कपडे सिंथेटिक मटेरिअलचे बनलेले असल्यास ते दी की घाम शोषत नाहीत. ज्यामुळे त्वचेवर बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो. पोट दिनचय लपवण्यासाठी लोक अनेकदा घट्ट जीन्स किंवा पँट घालू लागतात. परंतु याचा पाचे पोटाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा कपड्यांमुळे पोटाभोवती दाब वर पडतो आणि गॅस, सिडिटी किंवा अपचन यांसारख्या समस्या निर्माण होतात. सुधारणा सारखे कपडे जास्त काळ घातल्यास या समस्या आणखी वाढू शकतात. खूप घट्ट कपडे परिधान केल्याने लोकांना अस्वस्थ वाटू शकते. ज्यामुळे तणाव आणि चिंता होऊ शकते. बऱ्याच लोकांना त्यांच्या शरीराबद्दल असुरक्षित देखील वाटते. ज्याचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. याच कारणामुळे घट्ट म्हणजेच टाईट कपडे मानसिक आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत