स्वामी चिंचोलीत दर्शनासाठी गेलेल्या महिलांवर हल्ला

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडला धक्कादायक प्रकार पहाटेच्या सुमारास चहा पिण्यासाठी थांबले असलेल्या चार चाकी वाहनातील महिलांना धमकावून दागिन्यांची चोरी व गळ्याला धारदार शस्त्र लावून अल्पवयीन मुलीवर  अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना ही स्वामी चिंचोली येथे घडलेली असून   दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर झालेल्या या प्रकारामुळे परिसरात कमालीचे दहशतीचे व भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून दोन पोलीस स्टेशन येथे संबंधित घटनेविषयी गुन्हा दाखल झालेला आहे