केजरीवालानंतर आता सीएम आतिशींना रोखण्यासाठी तगडा प्लॅन

महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. ही निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार असून आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक स्वबळावर लढवत सत्तेची हं‌द्रिक साधण्यासाठी जोरदार रणनीती आखल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसनेही 'आप'चे दिल्लीतील वर्चस्व मोडीत काढण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे.

चर्चा करण्यात आली. त्यात २८ जागांवरील उमेदवारांबी नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, सात जागांवरचा निर्णय पुढील काही दिवसांत मागी लावण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्नः असणार आहे. अजय माकन म्हणाले की, अरविंद केजरीवाल राष्ट्रद्रोही आहेत. त्यामुळे वादाचा भडका उडालेला दिसला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दिल्लीच्या युवक सध्या दिल्लीत आप आणि काँग्रेस यांच्यात वाद टोकाला जाईल की काय, अशी बिन्हे आहेत. कारण इंडिया आघाडीतील हे दोन पक्ष झुंजताना दिसत आहेत. अजय माकन आणि अरविंद केजरीवाल यांच्यातल्या घादाची फोडणी या सगळ्याला बसलेली दिसत आहे. दिल्लीवर एकेकाळी एकहाती सता राखणाऱ्या काँग्रेसने गेल्या दोन विधानसभा • निवडणुकांमध्ये दारुण पराभवाला सामोरे • जाताना भोपळाही फोड़ता आला नव्हता. मात्र, पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच होत असलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने मोठी पावले टाकण्यास मुख्यात केली आहे. आपचे सर्वेसवां अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसने आता दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखल्याचे बोलले जात आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात कालकाजी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस फायरब्रेड नेत्या अलका लांबा यांच्या नावावर हायकमांडने पसंती दिल्याची माहिती समोर येत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच कॉग्रेसने 'आप'वर कुरघोडी करत २९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात नवी दिल्लीतून अरविंद केजरीवालांच्या विरोधात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दीक्षित हे माजी केजरीवाल यांचे कटुर विरोधक आहेत. आता 'आप'च्या उमेदवारांविरोधात तगडे उमेदवार देत यंदाची निवडणूक आम आदमी पार्टीसाठी नक्कीच सोपी नसणार असल्याचे संकेतच कॉंग्रेसने दिले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जाहीरनामा तयार करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद अलका लांबा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच जंगपुरामधून फरहाद सुरो, मटिया महल मतदारसंघातून आसिम अहमद, सीमापुरी येथून राजेश लिलोठिया आणि बिजवासनमधून देवेंद्र सहरावत यांची नावे निश्चित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. आप'चे माजी आमदार आसिम अहमद खान व देवेंद्र सहरावत यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत दिल्लीतील ३५ जागांवरील संभाव्य उमेदवारांबाबत संदीप दीक्षित यांच्याकडून अरविंद केजरीवाल यांच्यावर नेहमीच आगपाखड केली जाते. त्यामागचे कारण म्हणजे २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव केला होता. केजरीवाल यांना ४४.२६९ तर शीला दीक्षित यांना १८,४०५ मते मिळाली होती. केजरीवाल यांनी दीक्षित यांचा २५ हजार ८६४ अशा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. हाच पराभव दीक्षित यांच्या राजकीय कारकीर्दीतला ब्रेक लावणारा ठरला. अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. राष्ट्रीय कोषाध्यक्ष काँग्रेसने गुन्हाही नोंदवला. यामुळे काँग्रेसने अजय माकन यांच्याविरोधात २४ तासांत कारवाई करावी अशी मागणी 'आप'ने केली आहे. दिल्लीत मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती. तेव्हापासूनच दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांनी अरविंद केजरीवालांना टार्गेट केल्याचे दिसून पेत आहे.

दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती. मात्र, मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत 'आप'ला जबरदस्त मताधिक्य मिळालं होत. २०१३ मध्ये दिल्लीत काँग्रेसला २४. ६७ टक्के मते मिळाली होती. २०२० हे प्रमाण ४.६३ टक्के अशा मतांवर आले. आता काँग्रेसला इथली सत्ता हवी आहे. त्या दृष्टीने अरविंद केजरीवाल यांना टार्गेट करण्यात घेत आहे. मात्र, अजय माकन आणि आप वांच्यातला वाद शिगेला गेला आहे. त्यामुळे नेमके काय होणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.