ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज रविवारी दुःखद निधन झाले. त्या हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल होते. आशा भोसले यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी अधिकृतपणे ही माहिती माध्यमांना दिली. आषाढी यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी सायंकाळी चार वाजता शिवाजी पार्कला अंतिम संस्कार होणार आहेत. मंत्री आशिष शेलार म्हणाले, आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुःखाड बुडाला आहे. एका युगाचा अंत झाला आहे, आपल्या आशा ताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. आशा ताईंचे असणे हेच आपल्या सगळ्यांना जी वर्षानुवर्ष समाधानाची अनुभूती देत होते.