सोलापूरकरांवर करवाढ नाही; 1400 कोटींच्या पाणी योजनेला मंजुरी – महापौर कोंड्याल

सोलापुर शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी जवळपास 1400 कोटी मंजूर झाले असून तो विषय सभागृहात आला आहे, दरम्यान शहरात कोणत्याही प्रकारची करवाढ होणार नसल्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले,तसेच शहरातील अनेक मिनी आणि मेजर गाळे धारकांनी पोट भाडेकरू ठेवूले असल्याने महापालिकेला याचा फटका बसत असून पोटभाडेकरू असलेले गाळे शोधून महापालिकेचे उत्पन्न कसे वाढेल याकडे लक्ष देणार असल्याने महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे हे 19 तारखेला सोलापूरात येणार असून याबाबत ते ही खुलासा करणार आहेत.